- स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणेबाबत.
- राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना .
- ई- निविदा
- ई-निविदा प्रणाली अंतर्गंत प्राप्त होणाऱ्या निविदा देकाराबाबत अवलंबवयाची कार्यपध्दती
- शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका
- अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्यास त्यांच्या स्विकृती संदर्भात अनुसरण्याच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना
- चौदाव्याकेंद्रिय वित्त आयोगांतर्गतपहिल्या आर्थिक वर्षाच्या (सन 2015-16) बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामीण स्थानिक स्वराज्यसंस्थांनी (ग्रामपंचायतींनी) करावयाचा विनियोग, त्याचे नियोजन व संनियंत्रण
- 14 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्यसंस्थांना सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जनरल परफॉर्मन्स ग्रॅंटच्या वितरणाबाबतचे निकष व संनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना.
- महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना मानधनात व सदस बैठक भत्त्यात वाढ.....
- महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी(सुधारणा ) नियम,2015
- पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
- ग्रामीण क्षेत्रातील इमारत बांधकामांना परवानगी देण्याबाबत
- प्रादेशिक योजना नसलेल्या गावाच्या गावठाण क्षेत्राबाहेर लहान आकाराच्या अधिकृत भूखंडामध्ये प्रमाणभूत बांधकाम नमूना आराखड्याच्या आधारे जलदगतीने बांधकाम परवानगी देण्याबाबत
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा 3) ( यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) याच्या कलम 52 च्या पोटकलमे (२) व (२ब) आणि महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम (1904 चा 1 ) याचे कलम 15 याव्दारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 च्या प्रयोजनार्थ पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर नगर रचना अधिकारी नियुक्ती बाबत अधिसूचना.
- औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत
- 14 वित्त आयोगाच्या निर्देशनानुसार आमचं गावं, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत.
- ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारीवृंद यांच्या वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या मंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत
- ग्रामपंचायतींच्या विकास कामांबाबत.
- यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना सन २०१४.१५
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ अन्वये करण्यात येणाऱ्या ठोक करारासंदर्भात मार्गदर्शन
- पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सुधारित निकष
- ग्रामसभेच्या सूचना भ्रमणध्वनी किंवा संगणकामधुन लघुसंदेशाद्वारे (एस एम एसद्वारे) पाठविण्याबाबत.
- ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपध्दती
- भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी विहित केलेल्या मॉडेल अकाऊन्टींग सिस्टीमच्या (MAS) नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे मासिक /वार्षिक लेखे ठेवण्याबाबत
- भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी विहित केलेल्या MAS नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे मासिक / वार्षिक लेखे ठेवणेबाबत. New GR
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे. किमान वेतन, घरपट्टी वसुली व प्रशासन खर्चाची मर्यादा इ.
- ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामाकाजातील माहितीच्या संकलनास्तव (Database) व Digitization साठी संग्राम सॉफ्ट हे सॉफ्टवेअर दि.1 एप्रिल, 2013 पासून राज्यात लागू करणेबाबत.
- ई-पंचायत / संग्राम प्रकल्पाअंतर्गत प्राप्त झालेल्या 11 आज्ञावलीच्या अंमलबजावणी संदर्भात पंचायतीराज संस्था मधील जबाबदारीचे स्तर निश्चित करणेबाबत.
- ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
- ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत.
- ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना, गंभीर जखमी/ कायमचे अपंगत्व आलेल्या कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत.
- सन 2015-16 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या थकबाकीवर सन 2016-17 या आर्थिक वर्षात दंड न आकारणेबाबत.
- ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखुन ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबत.
- जिल्हा परिषदा व पंचायत समितीना त्यांच्या स्वउत्पन्नाच्या 3 निधीतून अपंग कल्याणासाठी घ्यावयाच्या योजना.
- जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी
- ग्रामविकास विभागातंर्गत कंत्राटदारांचे स्वतंत्र पंजीकरण करण्याबाबत.
- पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरु करणेबाबत.
- महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणा-या सेवांकरीता ग्रामपंचायतींनी फ्रान्चायझी म्हणून काम करणेबाबत.
- राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्याबाबत.
- विविध सेवांकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) व कागद पत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self-Attested-Copies) स्वीकारण्याबाबत.
- रस्त्यांची कामे तातडीने कार्यान्वीत होण्यासाठी ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधी निविदा सूचना प्रसिध्द करण्याबाबत.
- ग्राम पंचायतीतील कामाच्या 5 टक्के इतकी रक्कम ग्राम निधीत जमा करणेबाबत
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या (MRDWP) अंमलबजावणीबाबत.
- शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका
- पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही
Breaking News
Monday, 21 December 2015
शासन निर्णय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment