Breaking News

Monday, 21 December 2015

शासन निर्णय


  1. स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणेबाबत.
  2. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना .
  3. ई- निविदा
  4. ई-निविदा प्रणाली अंतर्गंत प्राप्त होणाऱ्या निविदा देकाराबाबत अवलंबवयाची कार्यपध्दती
  5. शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका
  6. अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्यास त्यांच्या स्विकृती संदर्भात अनुसरण्याच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना
  7. चौदाव्याकेंद्रिय वित्त आयोगांतर्गतपहिल्या आर्थिक वर्षाच्या (सन 2015-16) बेसिक ग्रँटच्या वितरीत निधीतून ग्रामीण स्थानिक स्वराज्यसंस्थांनी (ग्रामपंचायतींनी) करावयाचा विनियोग, त्याचे नियोजन व संनियंत्रण
  8. 14 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्यसंस्थांना सन 2016-17 या आर्थिक वर्षाच्या जनरल परफॉर्मन्स ग्रॅंटच्या वितरणाबाबतचे निकष व संनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना.
  9. महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना मानधनात व सदस बैठक भत्त्यात वाढ.....
  10.  महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी(सुधारणा ) नियम,2015
  11. पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
  12. ग्रामीण क्षेत्रातील इमारत बांधकामांना परवानगी देण्याबाबत
  13. प्रादेशिक योजना नसलेल्या गावाच्या गावठाण क्षेत्राबाहेर लहान आकाराच्या अधिकृत भूखंडामध्ये प्रमाणभूत बांधकाम नमूना आराखड्याच्या आधारे जलदगतीने बांधकाम परवानगी देण्याबाबत
  14. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा 3) ( यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) याच्या कलम 52 च्या पोटकलमे (२) व (२ब) आणि महाराष्ट्र सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम (1904 चा 1 ) याचे कलम 15 याव्दारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 च्या प्रयोजनार्थ पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर नगर रचना अधिकारी नियुक्ती बाबत अधिसूचना.
  15. औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत
  16. 14 वित्त आयोगाच्या निर्देशनानुसार आमचं गावं, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत.
  17. ग्राम विकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारीवृंद यांच्या वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या मंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत
  18. ग्रामपंचायतींच्या विकास कामांबाबत.
  19. यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना सन २०१४.१५
  20. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ अन्वये करण्यात येणाऱ्या ठोक करारासंदर्भात मार्गदर्शन
  21. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सुधारित निकष
  22. ग्रामसभेच्या सूचना भ्रमणध्वनी किंवा संगणकामधुन लघुसंदेशाद्वारे (एस एम एसद्वारे) पाठविण्याबाबत.
  23. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारास सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपध्दती
  24. भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी विहित केलेल्या मॉडेल अकाऊन्टींग सिस्टीमच्या (MAS) नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीचे मासिक /वार्षिक लेखे ठेवण्याबाबत
  25. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी विहित केलेल्या MAS नमुना क्र. १ ते ८ मध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे मासिक / वार्षिक लेखे ठेवणेबाबत. New GR
  26. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे. किमान वेतन, घरपट्टी वसुली व प्रशासन खर्चाची मर्यादा इ.
  27. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामाकाजातील माहितीच्या संकलनास्तव (Database) व Digitization साठी संग्राम सॉफ्ट हे सॉफ्टवेअर दि.1 एप्रिल, 2013 पासून राज्यात लागू करणेबाबत.
  28. ई-पंचायत / संग्राम प्रकल्पाअंतर्गत प्राप्त झालेल्या 11 आज्ञावलीच्या अंमलबजावणी संदर्भात पंचायतीराज संस्था मधील जबाबदारीचे स्तर निश्चित करणेबाबत.
  29. ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
  30. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत.
  31. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना, गंभीर जखमी/ कायमचे अपंगत्व आलेल्या कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत.
  32. सन 2015-16 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या थकबाकीवर सन 2016-17 या आर्थिक वर्षात दंड न आकारणेबाबत.
  33. ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
  34. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखुन ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबत.
  35. जिल्हा परिषदा व पंचायत समितीना त्यांच्या स्वउत्पन्नाच्या 3 निधीतून अपंग कल्याणासाठी घ्यावयाच्या योजना.
  36. जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी
  37. ग्रामविकास विभागातंर्गत कंत्राटदारांचे स्वतंत्र पंजीकरण करण्याबाबत.
  38. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर करुन स्मार्ट ग्राम योजना सुरु करणेबाबत.
  39. महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणा-या सेवांकरीता ग्रामपंचायतींनी फ्रान्चायझी म्हणून काम करणेबाबत.
  40. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्याबाबत.
  41. विविध सेवांकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self-Declaration) व कागद पत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self-Attested-Copies) स्वीकारण्याबाबत.
  42. रस्त्यांची कामे तातडीने कार्यान्वीत होण्यासाठी ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधी निविदा सूचना प्रसिध्द करण्याबाबत.
  43. ग्राम पंचायतीतील कामाच्‍या 5 टक्‍के इतकी रक्‍कम ग्राम निधीत जमा करणेबाबत
  44. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या (MRDWP) अंमलबजावणीबाबत.
  45. शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका
  46. पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही